देणगी व सहभाग

संत कृपा शांती आश्रम, लासुरा (शेगाव) हे भक्तांच्या देणगी व सहभागावर उभा असलेले धार्मिक व अध्यात्मिक केंद्र आहे. भक्तांच्या योगदानामुळेच आश्रमामध्ये मंदिरे, समाधी स्थळ, हॉल व विविध सेवा शक्य झाल्या आहेत.

देणगीचे प्रकार. आपण खालील प्रकारे देणगी देऊ शकता:

  • रोख देणगी (Cash Donation) – आश्रमात प्रत्यक्ष येऊन.
  • चेक/डीडी (Cheque/Draft) – “Sant Krupa Shanti Aashram Lasura” या नावाने.
  • ऑनलाईन देणगी (Online Donation) – बँक ट्रान्सफर/UPI/QR कोड द्वारे.
  • साहित्य स्वरूपात (Material Donation) – बांधकाम साहित्य (रेत, लोहा, सिमेंट, डब्बर इ.)

बँक तपशील (Bank Details)

  • Bank: Bank of Maharashtra
  • Account Name: Sant Krupa Shanti Aashram Lasura
  • Account No.: 60398189336
  • IFSC Code: MAHB0001807
  • Branch: Rokadiya Nagar, Shegaon
  • Mobile: 8999300815

🙏 भक्तांनी आरती, कार्यक्रम, देणगी किंवा कोणत्याही माहितीकरिता येथे संपर्क साधावा 👇👇

ई-मेल

santkrupashantiashram@gmail.com

मोबाइल

(+91) 8999300815