विश्वस्त मंडळ

भाऊंच्या आज्ञेनुसार व मार्गदर्शनाखाली या न्यासासाठी 9 सदस्यीय विश्वस्त मंडळाची निवड करण्यात आली आहे. न्यास धार्मिक व धर्मादाय कार्यासाठी स्थापन करण्यात आला असून, व्यवस्थापन पूर्णपणे पारदर्शकतेने चालते.

Adv. श्रीकृष्ण वामनराव ढगे

अध्यक्ष

श्री रणजीत उत्तमराव दाळु

उपाध्यक्ष

Adv. श्रीकांत प्रकाशराव शेळके

सचिव

श्री दिपक डिगांबर डोंगरे

सहसचिव

श्री अविनाश पांडुरंग मार्के

कोषाध्यक्ष

सौ. अर्चना सुभाषराव कोल्हे

विश्वस्त

श्री रमेश शंकरराव भिसे

विश्वस्त

श्री प्रणव सुरेश शिंगणे

विश्वस्त

श्री मंगेश लक्ष्मणराव धोरण

विश्वस्त