आश्रमाचा पत्ता (Address)

संत कृपा शांती आश्रम
लासुरा फाटा, तालुका शेगाव,
जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र – 444203

🙏 भक्तांनी आरती, कार्यक्रम, देणगी किंवा कोणत्याही माहितीकरिता येथे संपर्क साधावा 👇👇

ई-मेल

santkrupashantiashram@gmail.com

मोबाइल

(+91) 8999300815

संत कृपा शांती आश्रम — लासुरा फाटा
परमपूज्य श्री सद्गुरू विनायक भाऊ महाराज यांचा आश्रम
Shegaon–Khamgaon Road वर स्थित आहे.

Shegaon पासून

Shegaon शहरातून Shegaon–Khamgaon Road वरून सुमारे 7 किमी अंतरावर.

Khamgaon पासून

Khamgaon कडून Shegaon–Khamgaon Road वरून सुमारे 7 किमी अंतरावर.

🗺️ स्थान / Location on Map

अधिक माहितीसाठी

आश्रम भक्तांसाठी वर्षभर खुले आहे. समाधी स्थळ व मंदिरे सकाळ-संध्याकाळ पूजा वेळेत खुले असतात.

आश्रमाच्या परिसरात अनेक मंदिरे आहेत. त्यामध्ये महादेव शिवलिंग मंदिर, महाकालिका माता मंदिर आणि हनुमान मंदिर ही प्रमुख मंदिरे आहेत.
या मंदिरांबरोबरच आश्रमात विविध संतांची मूर्ती व समाधी स्थळे देखील आहेत. त्यामध्ये श्रीदत्तांची मूर्ती, श्री संत मुक्ताबाईंची मूर्ती, परमपूज्य श्री संत विनायक भाऊ महाराज यांचे समाधी मंदिर, श्री संत सखाराम महाराज इलोरा यांची मूर्ती, श्री संत गुरुवर्य श्रीराम महाराज यांची मूर्ती, श्री संत हरिभक्त परायण ठाकरे महाराज यांची मूर्ती तसेच श्री संत हरिभक्त परायण भोजने महाराज यांची मूर्ती यांचा समावेश आहे.

भक्त चेक, डीडी, ऑनलाईन, रोख किंवा बांधकाम साहित्य स्वरूपात देणगी देऊ शकतात. Bank details व QR कोड देणगी व सहभाग या पेजवर दिले आहेत.

वर्षभर धार्मिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्यक्रम (उत्सव, कीर्तन, हरिपाठ) आयोजित केले जातात.