संत कृपा शांती आश्रम येथे मोफत होमिओपॅथी दवाखान्याचे उद्घाटन
परमपूज्य श्री सद्गुरु विनायक भाऊ महाराज यांचे संत कृपा शांती आश्रम, लासुरा फाटा येथे आज दिनांक 23/11/2025, रविवार रोजी सकाळी 9 वाजता मोफत धर्मार्थ होमिओपॅथी दवाखान्याचे उद्घाटन डॉक्टर महेंद्र मोरखडे…
