संत कृपा शांती आश्रम
लासुरा फाटा, शेगाव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र
पब्लिक ट्रस्ट रजिस्टर नंबर E-968 (बुलढाणा)
पब्लिक ट्रस्ट रजिस्टर नंबर E-968 (बुलढाणा)
परमपूज्य संत श्री विनायक महाराज यांचे समाधीस्थळ
परमपूज्य संत श्री विनायक महाराज
आध्यात्मिक मार्गदर्शक व भक्तांचे संपूर्ण आश्रय

|| ॐ ||
परम पूज्य संत श्री विनायक भाऊ महाराज यांच्या प्रेरणेने स्थापन झालेले संत कृपा शांती आश्रम, लासुरा फाटा, शेगाव हे एक धार्मिक व अध्यात्मिक केंद्र आहे. भक्तांना अध्यात्मिक मनःशांती मिळावी, तरुण पिढीला योग्य दिशा व उज्वल भविष्य घडावे या उद्देशाने या आश्रमाची स्थापना झाली आहे.
🙏 संतकृपा शांती आश्रम, लासुरा फाटा, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा
पब्लिक ट्रस्ट रजिस्टर नंबर E-968 (बुलढाणा)
